
Dashakvedh - Virodhi Bolun Bagha, Gidhada Maga Lavtaat (MP3-Download)
Ungekürzte Lesung. 34 Min.
Sprecher: Kulkarni, Girish
PAYBACK Punkte
1 °P sammeln!
अचानक अभिव्यक्तीचा महापूर का येतो? विरोधी बोलण्याचं धाडस आज का होत नाही? राजकारण केवळ एक सकस धंदा आहे? विचारवंतांना मुक्तपणे बोलावं, काही लिहावं असं का वाटतं नाही? राजकारणातून करुणा संपली आहे का? पुणेकर कुणाला म्हणावं? फॉलोवर्सच...
अचानक अभिव्यक्तीचा महापूर का येतो? विरोधी बोलण्याचं धाडस आज का होत नाही? राजकारण केवळ एक सकस धंदा आहे? विचारवंतांना मुक्तपणे बोलावं, काही लिहावं असं का वाटतं नाही? राजकारणातून करुणा संपली आहे का? पुणेकर कुणाला म्हणावं? फॉलोवर्सच्या मागे लागावं का? आता तंत्रज्ञान मानवाला पेलवत नाही? माणसानं विश्वाची वाट लावली? चातुरस्र अभिनेता गिरीश कुलकर्णी यांची दशकवेधच्या निमित्ताने घेतलेली मुलाखत.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.