माहेलकाच्या एका चुलत बहिणीला कचरा रस्त्यात टाकायची सवय आहे. 'काही होत नाही गं, चालतंय गं' असं म्हणून कचरा टाकणा-या त्या चुलत बहिणीची एक दिवस मात्र भारी मजा होते! कचऱ्यामुळे नक्की काय काय गंमती - जमती होतात ते ऐका मेघना एरंडेच्या आवाजात !
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.