डॉ.सॅम्युअल जॉन्सनची डिक्शनरी हे जगातले एकमेव एकहाती काम आहे. ही डिक्शनरी पुढे फ्रेंच आणि जर्मनमध्ये भाषांतरीत करण्यात आली. प्रत्येक शब्दाचा अर्थ, त्याची व्युत्पत्ती, आणि त्याचा शब्दोच्चार याचा खूप सखोल विचार सर्वप्रथम सॅम्युअल जॉन्सनच्या डिक्श्नरीत करण्यात आला. 'न्यूटनचं विज्ञान आणि गणित यामधलं जे योगदान आहे तितकंच मोठं योगदान डिक्शनरीचं इंग्रजी भाषेच्या विकासातील आहे ' असं अमेरिकन भाषाकार आणि भाषातज्ञ नोव्ह क्वेस्टर ने म्हटले आहे.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.