दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात... योग साध्य करू इच्छिणार्या मुनीसाठी कर्म हे साधन असतं. योगप्राप्ती झाल्यानंतर शम हे साधन होतं. मात्र कर्म हे सामायिकच असतं. फक्त एकाचं चांगलं फळ मिळतं तर दुसर्या कर्माचं फळ न मिळता कर्माचा ताळा शून्य होऊन जातो. मग उरते ती परमशांती. त्यालाच 'शम' म्हणतात.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.