Nicht lieferbar
Divas - 191 Dainandin Bhagwadgeeta 365 Divas Roj Nirupan (MP3-Download) - Kher, Rajendra
Schade – dieser Artikel ist leider ausverkauft. Sobald wir wissen, ob und wann der Artikel wieder verfügbar ist, informieren wir Sie an dieser Stelle.
  • Hörbuch-Download MP3

दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात... अमूर्तानं मूर्ताला व्यापून टाकलं आहे. त्यामुळे मूर्तात अमूर्त आहे, पण अमूर्ताला मूर्त कसं काय व्यापणार? म्हणूनच परमेश्वर ज्ञानगम्य आहे. इंद्रियांनी तो न समजणारा आहे. आपण केवळ त्याची अनुभूती घेऊ शकतो. त्याची अनुभूती येण्यासाठी प्रेम आणि ज्ञान हाच मार्ग आहे.

Produktbeschreibung

Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.