दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यक. राजेंद्र खेर यांच्या आवाजात... भगवान अर्जुनाला सांगतात, कोणत्याही उदात्त कारणामुळे जरी तू रणांगणातून निवृत्त झालास तरी सर्व रथी-महारथी तुला पळपुटा समजतील आणि नेभळट समजतील, तुझा अनादर करतील. याचा लाभ शत्रू अवश्य उठवतील.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.