दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात... आत्यंतिक प्रेमभावानं भगवंताशी युक्त झाल्यानंतर मोहांधकाराचा नाश होतो. त्यासाठी भगवंताची निरपेक्ष भावानं प्रेमपूर्वक भक्ती केली पाहिजे.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.