दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात... भगवंतांच्या ठिकाणी सर्व कर्मफलांना अर्पण करून, तत्परायण होऊन अनन्ययोगानं जे त्यांचंच ध्यान आणि उपासना करतात, शिवाय त्यांच्याच ठिकाणी ज्यांनी चित्त ठेवलं आहे अशा त्या भक्तांना भगवान अल्पकाळात जन्म-मृत्युस्वरूप भवसागरामधून वर काढतात. म्हणजे त्यांचा उद्धार करतात.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.