दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात... हर्ष, द्वेष, शोक, आकांक्षा आणि शुभाशुभाचा परित्याग केलेला भक्त भगवंतांना अधिक प्रिय असतो. हे परस्परविरोधी भाव कमी करता आले तर सामान्य मनुष्यालाही आत्मानंदाची अनुभूती मिळू लागेल.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.