दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात... ब्रह्मतत्त्व हे सर्व प्राणिमात्रांमध्ये त्या त्या पदार्थांचं, प्राण्यांचं आणि वस्तूंचं रूप घेऊन राहतं. ज्ञान हाच अशा 'सत्-असत्'च्या पलीकडच्या परब्रह्माला जाणून घेण्याचा एकमेव मार्ग आहे. हे जो जाणतो तो थेट मोक्ष प्राप्त करतो.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.