दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात... प्रकृतीमुळे अहंकार प्राप्त होऊन जीव कार्यरत होतो. इच्छा-आकांक्षापूर्तीच्या मागे जीव लागतो. अहंकाराची धारणा झाली की सुखदुःखं प्राप्त होतातच. पण या सार्या गोष्टींचा कर्ता (क्षेत्रज्ञ) पुरुष नसूनही तो कारण मात्र ठरतो. प्रकृतीचं हे मायाजाल भेदून गेलं तरच मनुष्याला सत्यस्वरूप उमगू शकेल.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.