दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात... वडाच्या एकाच झाडापासून पारंब्या आणि पारंब्यांचाच वृक्षरूपी विस्तार होत जातो. त्याप्रमाणे एकाच आत्मतत्त्वाचा हा विश्वविस्तार असल्याचं ज्ञानी पुरुष स्पष्टपणे जाणतात. त्यामुळेच त्यांना ब्रह्मप्राप्ती होते. त्यासाठी अंत:करण आणि विवेकशक्ती यांचं साहचर्य घडून यायला हवं.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.