दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात… प्रकृती-पुरुषाचा जो संयोग होतो तो अपघात नसून ती मुद्दाम घडवून आणलेली कृती असते. परमेश्वराच्या बीजापासूनच व्यक्त सृष्टी निर्माण होते. त्यामध्ये परमेश्वरी तत्त्वाचाच वास असतो. त्यामुळे ही सृष्टी उत्क्रांत नसून ती निर्मितच आहे, या विचाराला या श्लोकातून पुष्टीच मिळते.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.