दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यक. राजेंद्र खेर यांच्या आवाजात... भोग आणि ऐश्वर्य यांचाच विचार सतत डोक्यात ठेवून कर्मकांड करीत राहिल तर बुद्धी निश्चयी बनत नाही आणि ती समाधि अवस्थेत स्थिर होऊ शकत नाही.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.