दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात... सत्त्वगुण मनुष्याला सुखानं बांधतो. रजोगुण सकाम कर्मांशी बांधतो तर तमोगुण मनुष्याला मूर्खपणाशी बांधतो... कधीतरी रजोगुण आणि तमोगुण यांना दाबून सत्त्वगुण अधिपत्य गाजवतो. कधी रजोगुण सत्त्व आणि तम या गुणांवर अधिपत्य गाजवतो; तर कित्येकदा तमोगुण हा रज आणि सत्त्व या गुणांवर वर्चस्व गाजवतो. म्हणजे या त्रिगुणांची आपापसातच वर्चस्वासाठी निरंतर स्पर्धा चाललेली असते.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.