दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात... सात्त्विक माणसाची वृत्ती ज्ञानासाठी धावत असते. त्याच्या वृत्तीतून राग, लोभ, द्वेष, अहंकार या गोष्टी गळून पडलेल्या असतात. त्याची ज्ञानेंद्रियं आत्म्याकडून प्रकाशित होतात आणि त्याचा प्रभाव कर्मेंद्रियांवर पडतो. त्यामुळे सात्त्विक वृत्तीची व्यक्ती जीवनात सुख आणि तृप्ती अनुभवते.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.