दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात... अविवेक, प्रमाद, मोह, अहंकार, आळस, कृतघ्नपणा, क्रोध, कामचुकारपणा अशी लक्षणं माणसांमध्ये निर्माण झाली की तमोगुण वाढला आहे असं समजावं. तमोगुण मनुष्याचा अंतिमत: घातच करत असतो.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.