दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात... सुख आणि ज्ञान ही सत्त्वगुणाची निर्मल फळं असतात. राजस कर्मं ही बाहेरून सुखदायी दिसतात; परंतु त्याची फळं दुःखदायीच असतात. कडुनिंबाच्या निंबोळया बाहेरून सुंदर दिसतात पण आतून त्या कडूच असतात; तसंच रजोगुणाचं फल असतं. तामस कर्माचं फळ हे अज्ञानच असतं. निकृष्ट बाजरीच्या दाण्यापासून निकृष्ट बाजरीच पिकते; त्याप्रमाणे तामस कर्मामुळे मनुष्य निकृष्ट अशा पशु-पक्षी किंवा किडा-मुंगी यांच्या योनीमध्येसुद्धा जन्म घेतो.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.