दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात... सत्त्वगुणी लोक मृत्युपश्चात स्वर्गादी लोकी जातात. राजस पुरुष मध्यम स्थितीत राहतात. त्यांची फारशी उन्नती किंवा अवनती होत नाही. तामसी लोकांचा मात्र अध:पात होतो. त्रिगुणांखेरीज दुसरा कोणीही कर्ता नाही आणि या गुणविकारांहून आत्मा आलिप्त आहे हे जो द्रष्टा ज्ञानी मनुष्य जाणतो; आणि गुणांच्या प्रभावांना उल्लंघून जातो तेव्हा तो मनुष्य जीवन्मुक्त होतो.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.