2,99 €
2,99 €
inkl. MwSt.
Sofort per Download lieferbar
payback
1 °P sammeln
2,99 €
2,99 €
inkl. MwSt.
Sofort per Download lieferbar

Alle Infos zum verschenken
payback
1 °P sammeln
Als Download kaufen
2,99 €
inkl. MwSt.
Sofort per Download lieferbar
payback
1 °P sammeln
Jetzt verschenken
2,99 €
inkl. MwSt.
Sofort per Download lieferbar

Alle Infos zum verschenken
payback
1 °P sammeln
  • Hörbuch-Download MP3

दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात... जो सुखदुःख समान मानतो, जो स्वस्वरूपी स्थित असतो, माती, दगड, सोनं यांना सारखंच समजतो, प्रिय अथवा अप्रिय प्राप्त झालं असता तो त्याही स्थितीत स्थिर राहतो, निंदा-स्तुती ज्याला सम-समान वाटते, जो सदा धैर्यवान असतो, ज्याला मान-अपमान तसंच मित्र-शत्रू सारखेच असतात; प्रकृतीचाच सर्व खेळ असतो याचं ज्ञान झाल्यामुळे ज्याचे सर्व काम्य उद्योग सुटले आहेत अशा मनुष्याला 'गुणातीत' म्हणतात. त्याचप्रमाणे जो अभेद, एकनिष्ठ भक्तियोगानं माझी उपासना करतो तो या तीन गुणांच्या पलीकडे जाऊन ब्रह्मत्व प्राप्त करून घेण्यास योग्य होतो; आणि तिथे परमसुखाची अनुभूती घेतो.…mehr

  • Format: mp3
  • Größe: 7MB
  • FamilySharing(5)
Produktbeschreibung
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात... जो सुखदुःख समान मानतो, जो स्वस्वरूपी स्थित असतो, माती, दगड, सोनं यांना सारखंच समजतो, प्रिय अथवा अप्रिय प्राप्त झालं असता तो त्याही स्थितीत स्थिर राहतो, निंदा-स्तुती ज्याला सम-समान वाटते, जो सदा धैर्यवान असतो, ज्याला मान-अपमान तसंच मित्र-शत्रू सारखेच असतात; प्रकृतीचाच सर्व खेळ असतो याचं ज्ञान झाल्यामुळे ज्याचे सर्व काम्य उद्योग सुटले आहेत अशा मनुष्याला 'गुणातीत' म्हणतात. त्याचप्रमाणे जो अभेद, एकनिष्ठ भक्तियोगानं माझी उपासना करतो तो या तीन गुणांच्या पलीकडे जाऊन ब्रह्मत्व प्राप्त करून घेण्यास योग्य होतो; आणि तिथे परमसुखाची अनुभूती घेतो.

Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.