दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात... कमालीचा वेग आणि परिवर्तन हे संसारवृक्षाच्या स्थैर्यतेचं कारण आहे. त्याचं मूळ (ब्रह्म) हे एकमात्र चिरंतन आहे. ते ऊर्ध्व म्हणजे सर्वश्रेष्ठ आहे. त्याची अग्रं म्हणजे शाखा अर्थात नामरूपात्मक सृष्टी. अगम्य अशा यंत्रणेत ही जीवसृष्टी फिरत रहाते. वैदिक दृष्टिकोनातून ॐकार हे सर्व संसारवृक्षाचं मूळ आहे किंवा ऊर्ध्व अर्थात अवकाशातून पृथ्वीवर हे जीवन आलेलं आहे.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.