दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात... हे विश्व कसं निर्माण झालं आणि त्याचा आवाका केवढा विस्तृत आहे हे या रूपकात्मक श्लोकातून सांगितलं आहे. मनुष्य-प्राणी आदी लोकांपासून ब्रह्मलोकांपर्यंत त्रिगुण, विषय, कर्म यांनी युक्त असलेल्या संसारवृक्षाचं हे वर्णन आहे.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.