दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात... परमात्मा वैश्वानररूप अग्नी होऊन प्राण्यांच्या देहात राह्यलेला असतो. प्राण आणि अपान यांनी युक्त होऊन चार प्रकारचं अन्न म्हणजे खाद्य, पेय, लेह्य आणि चोष्य तो पचवत असतो.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.