दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात... परंतु जो उत्तम पुरुष तो क्षराक्षरांहून भिन्न आहे. त्याला परमात्मा असं म्हणतात. तोच अव्यय ईश्वर त्रैलोक्यात प्रवेश करून त्रैलोक्याचं धारणपोषण करतो. त्याचं स्वरूप दिव्य आणि सर्वश्रेष्ठ असल्यामुळे विश्वात तसंच वेदांमधे पुरुषोत्तम म्हणून तो प्रसिद्ध आहे. जेव्हा संशयरहित मनुष्य त्या परमेश्वराला पुरुषोत्तम म्हणून जाणतो तेव्हा तो मनुष्यही सर्वज्ञ होतो. तो परमेश्वराच्याच भक्तीमधे संलग्न रहातो. तो बुद्धिमान आणि शुद्ध होतो.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.