दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात... अहिंसा, सत्य, क्रोध नसणं, त्याग, शांती, अपिशुनता, भूतमात्राच्या ठिकाणी दया, निर्लोभता, मृदुता, लज्जा, इंद्रियांच्या क्रियेला आलेला थंडपणा हे दैवी प्रकृतीच्या लोकांचे आणखी काही गुण या श्लोकात सांगितले आहेत.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.