दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात... तेजस्विता, क्षमा, धृती, अंतर्बाह्य शुचिर्भूतपणा, पवित्रता, अहंमन्यता नसणं हे गुण दैवी संपत्तीत जन्मलेल्या मनुष्यांस प्राप्त होतात. दैवी प्रकृतीचा माणूस ध्येयनिष्ठ असतो. त्याचं जीवन स्फूर्तिदायक असतं. या श्लोकांमधून सांगितलेले गुण अंगी बाणवले तर माणसाच्या हातून ईश्वराचं खरं यजन झालं असं म्हणता येईल.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.