दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात... दैवी संपत्तीचं वर्णन केल्यानंतर भगवंत आता असुरी किंवा राक्षसी संपत्तीचं वर्णन या श्लोकात करत आहेत. दांभिकपणा, उर्मटपणा, गर्व, क्रोध, निष्ठुरता आणि अज्ञान हे दुर्गुण असुरी संपत्ती घेऊन जन्माला आलेल्या मनुष्याला प्राप्त होतात.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.