दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात... स्वभावत: प्राणिमात्रांची श्रद्धा तीन प्रकारची असते; सात्त्विक, राजस आणि तामस. सर्व लोकांची श्रद्धा ही प्रकृतीस्वभावानुरूप असते. श्रद्धास्थान जसं असेल तसा मनुष्य बनतो. पूर्वजन्मीच्या पापपुण्याचा संचयामुळे मनुष्याची मनोघटना तयार होऊन त्याच्यामधे श्रद्धा जन्म पावते.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.