दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात... तीन प्रकारचा आहार तीन वृत्तीच्या लोकांना आवडतो. जीवनात सात्त्विकता येऊन सकारात्मक ऊर्जा शरीर-मनाला व्यापेल असा आहारच ग्रहण केला पाहिजे; तरच आयुष्य खर्या अर्थानं सुखी-समाधानी होईल. यज्ञचा खरा अर्थही समजून घेतला पाहिजे; आणि मग शास्त्रशुद्ध रीतीनंच तो केला पाहिजे.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.