दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात... स्वार्थ त्यागून स्वविकास साधण्यासाठी तसंच परार्थासाठी झिजणं, क्लेश सहन करणं म्हणजे तप. हे तप कायिक, वाचिक आणि मानसिक अशा तीन प्रकारचं असतं. परोपकारानं कायिक तप साधतं. ज्या वाणीनं अनेकांचं हित साधतं ते वाचिक तप असतं. तर संशयविरहित असं शुद्ध मन जेव्हा वैराग्यपूर्ण बनतं तेव्हा मानसिक तप साधतं.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.