दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात... अकाली आलेले काळे मेघ केवळ गर्जना करून न बरसता जातात त्याप्रमाणे राजस तप हे मानसन्मानासाठी केल्यामुळे न टिकता निष्फल होऊन नष्ट होतं. तामस तप हे दुःखाची वाईट रीत अंगिकारून केलं जातं. त्यामुळे ते निकृष्ट मानलं जातं. केवळ सात्त्विक तप हे उत्कृष्ट तप असतं. ते तप मात्र केलं पाहिजे.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.