दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात... नावेचं जमिनीवर ओझं वाटत असतं; पण पाण्यात तीच नाव सहज वल्हवता येते. कर्मबंधाचं ओझं 'ॐ' या आद्य अक्षराच्या जपामुळे सहज पेलून नेता येतं.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.