दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात... 'तत्' म्हणजे त्या अंतिम तत्त्वाला फलासहित कर्म अर्पण करण्यासाठी उच्चारलेला अर्थपूर्ण शब्द. ज्या पुरुषांना चिरंतन आनंद (मोक्ष) हवा आहे ते समजून उमजून यज्ञ-तप आणि दान ही कर्मं ईश्वरार्पण बुद्धीनं करतात.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.