दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात... काम्य कर्मांचाच त्याग करणं म्हणजेच संन्यास! आणि कर्म करून त्यापासून मिळणार्या फलापासून निवृत्त होणं म्हणजे त्याग! त्याग कर्मांचा करायचा नसून फलाशेचा करायचा असतो आणि काम्य कर्मांचा अर्थात स्वार्थी हेतूनं केलेल्या कर्मांचा त्याग करून विकासार्थ निष्काम कर्मं करणं भगवंतांना अभिप्रेत आहे.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.