दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात... फलाशा सोडूनच मोठ्या प्रेमानं, भावार्द्र अंतःकरणानं कर्मं केली पाहिजेत. असा त्याग हा सात्त्विक त्याग होतो. ब्रह्मस्वरूप प्राप्त होण्यासाठी असा सात्त्विक त्याग कारणीभूत ठरतो.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.