दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात... दैव महत्त्वाचं असतं म्हणून केवळ दैवावर विसंबून राहता कामा नये. आपण आपलं विहित कर्म हे केलंच पाहिजे. फळ देणं हे सर्वस्वी दैवावर अवलंबून असतं. त्यात कुणीही हस्तक्षेप करू शकत नाही. त्यामुळे कार्य सिद्धी झाली म्हणून हुरळून जाऊ नये आणि न झाली म्हणून निराशही होऊ नये. दैवाच्याच हातात सर्व काही असतं; आणि दैवाला सर्वांचंच भलं करायचं असतं. त्यामुळे मानवाच्या मनाप्रमाणे गोष्टी घडतातच असं नाही.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.