दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात... सर्वत्र भरून राहिलेलं आत्मतत्त्व एकरूप आणि समभावानं सृष्टीत स्थित आहे अशी जाणीव असणारं ज्ञान ते सात्त्विक ज्ञान असतं. आत्मतत्त्व एकरूप नसून ते पृथक पृथक सर्व जीवमात्रांमधे सामावलेलं आहे अशी दृष्टी देणारं ज्ञान म्हणजे राजस ज्ञान; आणि कोणत्याही तत्त्वदृष्टीशिवाय स्वत:लाच सर्वस्व समजणं हे तामसी ज्ञान असतं.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.