दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात... सद्वर्तनामुळे मनुष्याला ब्राह्मणत्व प्राप्त होत असतं. शम, तप, दम, शौच, क्षमा, आर्जव, ज्ञान-विज्ञान आणि आस्तिक्य बुद्धी हे गुण ज्या मनुष्यात असतात तो मनुष्य ब्राह्मण म्हणून मानला जातो.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.