दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात... कृषी-गोरक्षण, व्यापार ही वैश्यांची कर्मं तर सेवा देणं हे शूद्रांचं कर्तव्य होतं. शूद्र हे क्षुद्र नव्हते तर ते प्रतिष्ठित श्रेष्ठ आणि मान्यवर होते.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.