दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात... वर्णाश्रमव्यवस्थेनुसार मनुष्याच्या वाट्याला जे कर्तव्यकर्म आलं असेल ते मनुष्यानं अंगिकारायला हवं. बुद्धीनं समजून घेऊन त्या विहितकर्माचं पालन केलं पाहिजे. म्हणजे मोक्षमार्ग सुलभ होईल.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.