दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात... परधर्म सुकर असला आणि त्यापेक्षा स्वधर्म आचरण्यास कमी प्रतीचा वाटला तरी स्वधर्मच श्रेयस्कर असतो. स्वाभाविक गुणांना अनुसरून असलेल्या कर्माचं आचरण करणार्याला पाप लागत नाही.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.