दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात... शुद्ध बुद्धी, मन, इंद्रियं यांचं धैर्यानं नियमन करणं, विषयांमधील उपभोगाची वृत्ती सुटणं आणि सुखदु:खादी विषयांविषयी समदृष्टी आणणं हे आपल्याला साध्य झालं पाहिजे.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.