दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात... एकान्तवास प्रिय असणारा, इंद्रियांचा संयमित आहार घेणारा, वाणी, शरीर व मन यांचं नियमन केलेला, ध्यानयोगाभ्यास करणारा आणि जन्म-मृत्यूची अभिलाषा न धरणारा पुरुष ब्रह्ममार्गावर जातो.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.