दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात... अपराभक्ती चालू असताना मनुष्य केवळ साधक किंवा उपासकच असतो. पराभक्तीला प्रारंभ झाला म्हणजेच साधक 'ब्रह्मभूयाय' स्थितीला पोचतो. त्यासाठी अहंकार, बल, दर्प, काम, क्रोध आणि सारे पाश मनोमन सोडून शांत आणि ममत्वरहित होता आलं पाहिजे.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.