दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात... ज्ञानी भक्ताला मोक्षप्राप्तीसाठी अन्य कोणतंच अनुष्ठान करण्याची आवश्यकता नसते. कर्मसंन्यासही आवश्यक नसतो. केवळ कर्मयोगानंच ज्ञानी भक्ताला मोक्षासहित सर्व सिद्धी प्राप्त होतात. भगवंतांनी कर्मालाच विशेष महत्त्व दिलेलं आहे. अशा कर्मयोग्याला भगवान शाश्वत आणि अविनाशी स्थान प्राप्त करून देतो.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.