दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात... बुद्धियोग साध्य होण्यासाठी भोग्य गोष्टींचे सर्व विषय चित्तातून काढून टाकले पाहिजेत. असं विषयविकाररहित चित्त भगवंताला अर्पण करावं. मग बुद्धिपूर्वक एकाग्रचित्तानं भगवंताला भजावं. त्यातून जीव-जगत आणि जगदीश हा संबंध साधकाला उमजतो. त्याचं जीवन कृतकृत्य होऊन जातं.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.