दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात... प्रत्येकजण आपापल्या प्रकृतीनुसार म्हणजेच धर्मानुसार कर्तव्यकर्म करीत असतो. फक्त त्याला विचारांची जोड मिळायला हवी. त्यासाठीच भगवद्गीतेचं प्रयोजन आहे. गीतेचं महत्त्व त्रिकालाबाधित आणि चिरंतन आहे. म्हणून गीता समजून घेणं आणि जीवनात उतरवणं हे प्रत्येकाचं आद्य कर्तव्य ठरतं.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.