दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात... अत्यंत गहन गीताशास्त्र सांगून झाल्यावर भगवंतांनी पुढचा निर्णय अर्जुनाच्या बुद्धीवर सोपवून दिलेला आहे. कोणतीही गोष्ट बुद्धीनंच समजून घेतली पाहिजे हीच गोष्ट यातून निदर्शनास येते. भगवंतांनी विश्वरूप दाखवलं म्हणून अर्जुनानंही आपली बुद्धी गहाण टाकलेली नव्हती. त्यानंही बुद्धीनं हे तत्त्वज्ञान समजून घेतलं होतं; आणि आता कसं वर्तन करायचं हा निर्णय भगवंतांनी त्याच्यावरच सोपवलेला होता.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.