दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात... अर्जुनाला वर्णसंकराच्या पापाची भीती वाटत होती. त्याची ती भीती भगवंत पूर्णपणे काढून टाकतात. भगवंत सांगतात, 'मत्परायण बुद्धीनं स्वधर्माचं पालन कर म्हणजे इहलोकी आणि परलोकी तुझं कल्याण होईल. चिंता करू नकोस.' अर्जुनाला निमित्त करून भगवान जणू समस्त मानवमात्रालाच हे आश्वासन देत आहेत.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.