दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात... हे परम गुह्य ज्ञान जो नि:संदिग्ध ज्ञानी माझ्या ठिकाणी पराकाष्ठेचं प्रेम ठेवून माझ्या भक्तांना सांगेल, तो निःसंशय मला प्राप्त होईल, असं भगवान सांगतात. त्यासाठी गीता प्रथम शुद्ध भावानं आणि मग निःस्वार्थ बुद्धीनं समजून घेऊन दुसर्याला सांगितली पाहिजे. असा भक्त भगवंताला प्रिय होईल.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.